Surprise Me!

आडूळ येथे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. | School Reopen | Sakal Media |

2021-04-28 13 Dailymotion

औरंगाबाद : आडूळ ता. पैठण येथे ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आडूळ येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये प्रत्येक तुकडीसाठी वर्गाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून प्रत्येक विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर चाचणी, थर्मलगण व प्रत्येकांच्या हातावर सॅनिटायझर करून पालकांच्या सहमती पत्रासह विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश वाघ व सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना तायडे आणि इतर शिक्षक उपस्थित होते.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon